सहलीतील प्रेक्षणीय स्थळे

  • अहमदाबाद - अक्षर धाम , साबरमती आश्रम
  • चौतीला - चामुंडा माता मंदिर
  • द्वारका - चार धामापैकी ऐक , द्वारकानाथ ,श्री कृष्ण मंदिर , गोमती नदी
  • नागेश्वर - १२ जोतिर्लिंगा पैकी ऐक
  • गोपी तलाव - गोपीना मुक्त केलेले ठिकाण
  • बेटद्वारका - समुद्रात बुडालेली सोन्याची द्वारका
  • पोरबंदर - महात्मा गांधीचे जन्म स्थान , कीर्ती मंदिर
  • सोरटी सोमनाथ - १२ जोतिर्लिंगा पैकी ऐक
  • भल्लक तीर्थ - श्री कृष्णास बाण मारलेले ठिकाण
  • देहोत्सर्ग - येथे श्री कृष्णास अंतिम विधी पार पडला ते स्थान
  • जुनागड - गिरनार पर्वत १०००० पायऱ्या चढुन श्री दत्त दर्शन

महत्वाची सूचना ;-

  1. यात्रेचा एकुण खर्च ,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्रती प्रवासी राहील .
  2. अडवांस रक्कम ............... ऐक फोटो व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट बुक करावी
  3. बाकी रक्कम यात्रेच्या 20 दिवस आगोदर जमा करावी
  4. यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासाव्यातिरिक्त चहा , नास्टा , भोजन शुध्द शाकाहारी आहे
  5. जाता - येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बस ने
  6. निवास व्यवस्था डिलक्स हॉटेलमध्ये मध्ये स्वतंत्र रूम - कपल आसल्यास दोन प्रवासी सिंगल आसल्यास तीन प्रवासी
  7. यात्रेला येणे रद्द झाल्यास आड वासं परत मिळणार नाही
  8. रेल्वे तिकीट ४ महिने आगोदर काढावे लागते म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगड पल्ले - 9975385838

गुजरात स्पेशल