दुबई स्पेशल
5 Night 6 Days Programme
!! प्रेक्षणीय स्थळे !!
- बुर्ज खलिफा 124 व्या मजल्यापर्यंत सफर
- मोनोरेल टु अॅटलांटिक
- दुबई अॅक्वेरीयम
- बुर्ज – अल – अरब (फोटो स्टॉप )
- जुमेरा बीच
- आबुधाबी मस्जिद
- डाऊ क्रुज
- बोलिवूड थीम पार्क
- मीराकल गार्डन
- दुबई सिटी टूर
- दुबई फ्युचर म्युझियम
- डेझर्ट सफारी
- ग्लोबल व्हीजन
- दुबई फाऊंटन शो
सहल खर्चात समाविस्ट आहे :-
- पुणे – मुंबई - पुणे प्रवास
- मुंबई – दुबई – मुंबई विमान प्रवास
- व्हिसा चार्जेस
- थ्रि स्टार हॉटेल मध्ये मुक्काम टु शेरिंग , शिंगल असल्यास वेगळा चार्ज द्यावा लागेल
- भारतीय भोजन व्यवस्था ( नास्ता , दुपारी व रात्रीचे जेवण )
- वरील सर्व ठिकाणची प्रवेश फी
सहल खर्चात समाविस्ट नाही :-
- वैयक्तिक खर्च
- नैसर्गिक आपत्ति , रि शेडुलिंग, क्यान्सेलेशन या अपघात इत्यादि .
अधिक महितीसाठी संपर्क :-
माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445