: अंदमान निकोबार दर्शन
कमी व आकर्षक दरात सुंदर सहल
कालावधी : 05 रात्र 06 दिवस यात्रा खर्च xxxxxx/- प्रत्येकी
सहलीचा कार्यक्रम
दिवस 1 : अंदमान/पोर्टब्लेअर येथे आगमन, हॉटेल वर चेक ईन व दुपार नंतर सेल्युलर जेलला भेट व
संध्याकाळी लाईट व साऊन्ड शो पाहून पोर्टब्लेअर मुक्काम.
दिवस २ : सकाळी नास्टा करून बोटीने रॉस आयलंड, येथे चीफ कमिसनर होऊस, चर्च, इत्यादी पाहून
बोटीने नॉर्थ बे (कोरल आयलंड) ला भेट येथे पाण्यातील खेळ जसे कोरल पाहणे, स्पीड बोट, स्नोरक्लिंग इत्यादी व परत पोर्टब्लेअर मुक्काम.
दिवस ३ : सकाळी नास्टा करून बोटीने हॉव्लोक आयलंड कडे प्रवास व हॉटेल वर चेक ईन करून
राधानगरी बीच वर फेर फटका व हॉव्लोक मुक्काम.
दिवस ४ : सकाळी नास्टा करून एलिफंटा बीच व काला पत्थर बीच बघून हॉव्लोक मुक्काम
दिवस ५ : सकाळी नास्टा करून बराटांग जारवा आदिवासी विभाग दर्शन व पोर्ट ब्लेअर मुक्काम.
दिवस ६ : सकाळी नास्टा व पुण्यासाठी परतीचा प्रवास
सहल खर्चामध्ये समाविष्ट बाबी
सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही
महत्वाची सूचना
2025 © Technopia. ALL Rights Reserved. Privacy Policy | Terms of Service