उज्जैन, ॐकारेश्वर व मांडू सह
कालावधी : 06 दिवस (पुणे ते पुणे)
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
उज्जैन - श्री महाकालेश्वर दशन, काल भैरव दर्शन व ईतर लोकल साईड सीन
ममलेश्वर - नर्मदा स्नान करुन श्री मामलेश्वर दर्शन
ॐकारेश्वर - 12 ज्योतिर्लीगा पैकी एक श्री ॐकारेश्वर दर्शन
मांडू - मांडवगड दर्शन जेथे जहज महल, हिंडोला महल, शाही ईमाम, व रनी रुपमती महल ईत्यादी
ईंदोर - इंदौर लोकल साईड सीन .
महत्वाची सूचना
- यात्रेचा एकूण खर्च xxxx0/- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये xx00/-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
- बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक व रेल्वे तिकीट ध्यावे .
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
- रेल्वेची तिकीट बुकिंग 120 दिवस आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
- रेल्वे रिझर्वेशन संगणीकृत असल्याने तिकिटावर असेल तोच बर्थ स्वीकारावा लागेल, व रेल्वे प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
- रेल्वे तिकिटाची दर वाढ झाल्यास आगाऊ रक्कम रेल्वे प्रवासात रेल्वे अधिकार्याला भरून सहकार्य करावे
- यात्रा कालावधी मध्ये रेल्वे रद्द, नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे
वगळन्याचा अधिकार राखुन ठेवला आहे.
- प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
मार्गदर्शन केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
- , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
- साउथ साईडला बरेच मंदिर दुपारी १२.०० ते ०४.०० बंद राहतात वेळेनुसार कुठे दर्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही
यात्रा खर्चात समविस्ट आहे
- निवास व्यावस्था डीलक्स हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी.
- अपघती विमा यात्रा कालावधि साठी दिला जाईल
- रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व रात्री जेवण शुद्ध शाकाहार. व रोज एक बोटल बिसलरी पाणी
- जाता – येता प्रवास रेल्वे नॉन एसी स्लिपरक्लासने. AC-3 पाहिजे असल्यास 2500/- वेगळे ध्यावे लागतील
- स्थानिक प्रवास लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर पण असेल
यात्रा खर्चात समविस्ट नाही
- घर ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन ते घर प्रवास खर्च
- रेल्वे प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
- पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
संपर्क : हेमा – 9028022446 / पूनम – 9028022448
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 - WhatsApp / 9975385838 – Gpay or Phonepay
हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक होईल.