माजी सैनिकाचा विश्वास….. तुमच्या प्रवासासाठी खास !
11 मारुति दर्शन
सज्जनगड – नरसोबावाडी व कोल्हापुर सह
कालावधी : 1 रात्र 2 दिवस पुणे ते पुणे – पहिलं व चवथा शनिवार
समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुति , सातारा जिल्यात -7, सांगली जिल्यात – 2
व कोल्हापूर जिल्यात -2
पहिलं दिवस – सकाळी 05.00 वाजता रूट प्रमाणे पीकअप करून शिरवळ येथे चहा व नास्टा घेऊन सज्जनगड
दर्शन करून , उंब्रज, माझगव , शिंगन वाडी, चाफाळ दर्शन करून दुपारचे जेवण , नंतर मसूर, शहापूर
व बहे बोरगाव दर्शन करून नरसोबा वाडी येथे रात्रीचे जेवण व मुक्काम
दूसरा दिवस – सकाळी 05.00 वाजता नरसोबा वाडी येथे काकड आरती दर्शन घेऊन कोल्हापूर कडे प्रवास व
श्री माहालक्ष्मी चे दर्शन करून मनपाडळे, पारगाव व शिरळा चे दर्शन करून दुपारचे जेवण संध्याकाळी
खेड शिवपूर येथे चहा घेऊन व पुणे परतीचा प्रवास
महत्वाची सूचना
- यात्रेचा एकूण खर्च 4500/- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये 1000/- व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
- बाकी रक्कम रात्रेच्या दिवस बस मध्ये बसल्या बरोबर देणे
- पीक अप व ड्रॉप रूट प्रमाणेच असेल (जिथून पीक अप केले तेथेच ड्रॉप असेल )
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
- बुकिंग प्रमाणे सीट नंबर दिले जाते म्हणून आपली सीट आजच बुक करा
- यात्रा कालावधी मध्ये नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे वगळन्याचा अधिकार राखुन ठेवला आहे.
- प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
- केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
- , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
- कन्ही मंदिरे या स्थळे वेळेनुसार कुठे या कांही करना निमित्या बंद या दर्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही
यात्रा खर्चात समविस्ट आहे
- निवास व्यावस्था हॉटेल या लॉज मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी. सिंगल प्रवासी सिंगल रूम असल्यास रूम खर्च अर्धा द्यावे लागेल
- चहा, नास्टा जेवण शुद्ध शाकाहार असेल (उपवासाची वेगळी सोय नाही )
- संपूर्ण प्रवास नोन एसी लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर पण असेल
यात्रा खर्चात समविस्ट नाही
- पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
संपर्क : हेमा – 9028022446 / प्रवीण – 9028022447 / पूनम – 9028022448
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445
हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक होईल.