पुणे दर्शन
ही गाडी सकाळी ०७.०० वाजता वल्लभ नगर बस स्थानकावरून पिक उप निघणार व ०७.३० वाजत शिवाजीनगर बस स्थानकावरून पिक उप करून खालीलप्रमाणे पुणे दर्शन करून संध्याकाळी ड्रोप :-
1 शनिवारवाडा
2 लाल महाल
3 दगडूशेठ गणपती
4 सारसबाग
5 महालक्ष्मी
6 सर्प उद्यान
7 नारायणी धाम
8 इस्कॉन टेम्पल
9 शिंदे छत्री
10 आगाखान प्यालेस
11 पुणे रेल्वे स्टेशन
सहल खर्च ४५०/- पर सीट
३ वर्षा पर्यंत फ्री
अधिक माहितीसाठी ९०२१३०५०६०
2025 © Technopia. ALL Rights Reserved. Privacy Policy | Terms of Service