दार्जिलिंग – गंगटोक – पेलिंग – नथूला पास व छान्गू लेक सह
कालावधी : 7 रात्र 8 दिवस रेल्वे/विमान प्रवास सोडून
मुक्काम : दार्जिलिंग –2, गंगटोक – 3, पेलिंग – 2
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
- गंगटोक - सिक्कीमची राजधानी, हनुमानटोक, गणेशटोकव फ्लावर शो
- दार्जिलिंग - निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण, तेनसिंग रॉक, टी गार्डन, तीबीतीयन रिफ्यूजी सेंटर, रॉक गार्डन, पद्मजा नायडू झूयलॉजीकल् पार्क, हिमालयन माऊंटेनियरिंग इंस्टीट्यूट
- पेलिंग - छोटेसेच परंतु अप्रतिम निसर्गसौन्दर्य असलेले हिल स्टेशन
- बाटासिया - दार्जिलिंग टॉय ट्रेन, वार मेमोरियल
- टायगर हिल - 8480 फुटावरील ठिकाण, कांचनगंगा शिखरावरील सूर्योदय व बुद्ध मंदिर
- कोलकता - कालिमाता मंदिर, विकटोरिया मेमोरियल, मेट्रो रेल्वे, स्वामी विवेकानंदचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे ध्यान मंदिर
महत्वाची सूचना
- यात्रेचा एकूण खर्च ..... प्रटयेकी अडव्हांस रक्कम रुपये 10000/-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
- बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक व रेल्वे तिकीट ध्यावे .
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
- जाता – येत प्रवास रेल्वे स्लीपर कोचने या विमानाने व स्थानिक लोकल छोट्या गाड्याने
- रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
यात्रा खर्चात समविस्ट आहे
- निवास व्यावस्था डीलक्स हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी. (सिंगलच असून स्वतंत्र रूम
घेत असल्यास पर डे पर नाइट 1000/- रुपये वेगळे द्यावे लागेल)
- दोन लाखाचा अपघती विमा एक वर्ष व्यलीडीटीचा दिला जाईल
- रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व रात्री जेवण शुद्ध शाकाहार. व रोज दोन बोटल बिसलरी पाणी
- जाता – येता प्रवास रेल्वे नॉन एसी स्लिपर क्लासने. AC-3 पाहिजे असल्यास 2500/- वेगळे ध्यावे लागतील
यात्रा खर्चात समविस्ट नाही
- घर ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन ते घर प्रवास खर्च
- रेल्वे/विमान प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
- पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
- दार्जिलिंग टॉय ट्रेन टीकेट
संपर्क : हेमा – 9028022446 / पूनम – 9028022448
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 - WhatsApp