कन्याकुमारी – रामेश्वर – मदुराई

यात्रा कालावधी : ०७ दिवस यात्रा खर्च :

सहलीतील प्रेक्षणीय स्थळे

 • मदुराई -विख्यात मिनाक्षी मंदिर , हजार खांबाचा सभामंडप
 • रामेश्वर -चार धामापैकी ऐक धाम. १२ ज्योतिर्लिंगा पैकी ऐक, समुद्र स्नान व २२ कुंडाचे स्नान
 • धनुष्यकोडी -राम शेतू , बिभीषनाचे पट्टा अभिषेक झालेले ठिकाण, अब्दुल कलाम स्मारक
 • कन्याकुमारी -भारताचे दक्षिण टोक, कन्याकुमारी मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक , सूर्यास्थ व सूर्योदय दर्शन ,

अरबी समुद्र + हिंद महासागर + बंगालचा उपसागर या तीन समुद्राचे संगम

महत्वाची सूचना :-

 1. यात्रेचा एकुण खर्च xxxxxxxxxxx रुपये प्रती प्रवासी राहील
 2. अडवान्स रक्कम ३०००/- रुपये ऐक आधार कार्ड झेरोक्स व ऐक फोटो जमा करून सीट पक्की करावी
 3. बाकी रक्कम यात्रेच्या 20 दिवस आगोदर जमा करावी
 4. यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासाव्यतिरिक्त चहा , नास्टा , भोजन शुध्द शाकाहारी आहे
 5. जाता – येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास २x२ लक्झरी बसने
 6. निवास व्यवस्था हॉटेलमध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी दोन प्रवासी
 7. पूजा अभिषेक बोटिंग खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
 8. यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही
 9. साउथ साईडला बरेच मंदिर दुपारी १२.०० ते ०४.०० बंद राहतात वेळेनुसार कुठे दर्शन नाही झाल्याससंस्थापक जबाबदार राहणांर नाही
 10. रेल्वे तिकीट बुकिंग १२० दिवस आगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9975385838

Kanyakumari Ramrshwar Madurai