वैष्णोदेवी – श्रीनगर – गुलमर्ग - सोनामार्ग – पहेलगाव सह
पुणे ते पुणे विमान प्रवास – स्व खर्चाने
मुक्काम : कटरा – 2 , श्रीनगर – 4 , पहलगाव – 2
यात्रा कालावधी : 09 दिवस (पुणे ते पुणे )
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
कटरा - माता वैष्णोदेवी , भैरोनाथ मंदिर १४ + १४ कि मी पायी प्रवास
पत्नी टोप - नाग मंदिर, थंड हवेचे ठिकाण
गुलमर्ग - हिरव्यागार कुरणाने व बर्फाने आच्छादलेले डोंगर, रोपवे ने बर्फात खेळण्याचे ठिकाण
सोनमर्ग - भारतातील नंदनवन, जणू स्वर्गच
श्रीनगर - शिकार राईड, निशांत गार्डन, चष्मेशयाई, शालीमार गार्डन, मुघल गार्डन, ईत्यादी
महत्वाची सूचना
- यात्रेचा एकूण खर्च xxxx0/- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये xxx0/-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
- बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक ध्यावे .
- गंडोला रोप वे तिकीट ओन लाईन आगोदरच करावे लागते त्यासाठी अडव्हांस जमा करतानाच रोप वे तिकीट पण घेणे
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, आणि बदली प्रवासी पण चालनार नाही
- विमान तिकीटाचे दर दिवसान दिवस वाढत असतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी
- विमान तिकीट संगणीकृत असल्याने तिकिट घेउन बोर्डीन पास विमान तळावरच घ्यावा , व विमान प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
- विमान तिकिटाची दर वाढ या तिकितावर दिलेल्या पेक्षा अधिक लगेज वाढ झाल्यास आगाऊ रक्कम बोर्डिंग पास घेतानाच भरून सहकार्य करावे
- यात्रा कालावधी मध्ये विमान रद्द, नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे
वगळन्याचा अधिकार राखुन ठेवला आहे.
- प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
मार्गदर्शन केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
- , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
- वेळेनुसार कुठे स्थळे बंद या कुठे दर्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही
यात्रा खर्चात समविस्ट आहे
- निवास व्यावस्था डीलक्स हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी.
- अपघती विमा यात्रा कालावधि साठी दिला जाईल
- रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण (अल्प आहार), संध्याकाळी चहा व रात्री जेवण शुद्ध शाकाहार. व रोज एक बोटल बिसलरी पाणी
- स्थानिक प्रवास लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर पण असेल
यात्रा खर्चात समविस्ट नाही
- घर ते विमान तळ या विमान ताल ते घर प्रवास खर्च
- विमान प्रवासाचे तिकीट व प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
- पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
संपर्क : हेमा – 9028022446 / पूनम – 9028022448
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 - WhatsApp / 9975385838 – Gpay or Phonepay
हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक होईल.