दुबई व अबु दाभी टुर
5 Night 6 DaysProgramme
सहलीतील प्रेक्षणीय स्थळे
- बुर्ज खलिफा 124 व्या मजल्यापर्यंत सफर
- मोनोरेल टुपाम अॅटलांटिक
- दुबई अक्वेरीयम
- बुर्ज – अल – अरब (फोटो स्टॉप )
- जुमेरा बीच
- आबुधाबी मस्जिद खजूर मार्केट
- मरीना डाऊ क्रुज विथ डिनर
- स्वामिनारायन मंदिर अबु दाभी
- मीराकल गार्डन
- दुबई सिटी टूर
- दुबईफ्युचर म्युझियम
- डेझर्ट सफारी विथ बेली डान्स अँड डिनर
- ग्लोबल व्हीजन विलेज
- दुबई फाऊंटन शो
- 360 डिग्री पाम व्यू
सहल खर्च – xxxx/- प्रतेकी
- अडवंस रक्कम 35,000/- व आपले पासपोर्ट जमा करून सीट पक्की करावी व बाकी रक्कम यात्रेच्या 25 दिवस अगोदर जमा करवी
- एक बार विमान टिकिट कन्फर्म झाले की कोणत्याही परिस्थितीत कॅन्सल होत नाही व अडवांस परत मिळत नाही
सहल खर्चात समाविस्ट आहे :-
- पुणे – मुंबई - पुणे प्रवास बस (पुण्यात एकाच ठिकाणावरून पीक अप व ड्रॉप)
- मुंबई – दुबई /अबु दाभी /शरजा / राशालखेमा – मुंबई विमान प्रवास
- व्हिसा चार्जेस व ट्रॅवल इन्शुरेंस
- थ्रि स्टार हॉटेल मध्ये मुक्काम टु शेरिंग , शिंगल असल्यास वेगळा चार्ज द्यावा लागेल
- भारतीय भोजन व्यवस्था ( नास्ता , दुपारचे व रात्रीचे जेवण ), उपासाची वेगळी सोय नाही
- वरील सर्व ठिकाणची प्रवेश फी
- रोज 2x500 ml पाणी बोटेल्स
सहल खर्चात समाविस्ट नाही :-
- वैयक्तिक खर्च
- नैसर्गिक आपत्ति , रि शेडुलिंग, क्यान्सेलेशन या अपघात इत्यादि .
- हॉटेल मध्ये रूम वर केलेले ओरडेर्स
- GST व TCS
अधिक महितीसाठी संपर्क :-
माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445