११ मारुती दर्शन (सज्जनगड, नरसोबावाडी व कोल्हापूर) सह

(प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चवध्या शनिवारी) (1 रात्र व २ दिवस)

पहिला दिवस – सकाळी ०५.३० वाजता पिक – अप करून सज्जनगड कडे प्रवास, सज्जनगड दर्शन करून, उंब्रज चा मारुती , माझगावचा मारुती , शिंगणवाडीचा मारुती , चाफळचे मारुती व राम मंदिर करून दुपारचे जेवण. त्यानंतर मसूरचा मारुती, शहापूरचा मारुती, बहेचा मारुतीचे दर्शन करून नरसोबावाडी कडे प्रवास व मुक्काम.

दुसरा दिवस – सकाळी ०५.०० वाजता नरसोबावाडीची काकड आरती व दर्शन करून कोल्हापूरकडे प्रवास. कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन करून चहा/नास्टा. त्यानंतर मनपाडळेचा मारुती , पारगावचा मारुती व शिराळेचा मारुती दर्शन करून पुण्याकडे परतीचा प्रवास

प्रवास – टेम्पो ट्राव्हलर २x१ या कमी सीट झाल्यास तवेरा जाईल

भोजन – शुद्ध शाकाहारी दोन नास्टा/चहा, तीन जेवण व दोन चहा संध्याकाळीचा दिला जाईल

निवास – निवास व्यवस्था स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी यात्री निवास या धर्मशाळा मध्ये

पिक–अप व ड्रोप घरपोच सेवा नसून (मुख्य एरियाच्या मुख्य ठिकाणी)

अधिक माहितीसाठी : -

संपर्क - 9021305060

प्रवीण 9028022447

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9975385838

Price Rs. 3550 per adult
Rs. 2950 per child (Child age 5 to 12)
Rs. 4450 Single Occupancy

Destination 11 Maruti - Narsobachi Wadi - kolhapur

No. of Days2 Days / 1 Night

Starts fromPune

FrequencyEvery Saturday

Hotel Deluxe Non AC Double Bed rooms

Includes Accommodation + Veg Breakfast, Lunch & Dinner + Travelling (Non AC Vehicle) + Tour Manage

Note:

  • For AC Room Accommodation Per Person Rs 300 will be charge Extra
  • Vehicles will be arranged as per the group size. It can be Car, or Tempo Traveller
  • No extra Bed will be provided for extra person, however, Mattress will be provided instead.
  • For Single occupancy 25% Extra will be charged (A Separate room will be provided).
  • Breakfast: Tea with Poha/ Upma/ Idli/ Wada Sambar.
  • Vegetarian Thali will be served for Lunch and Dinner followed by Tea in the evening.
11 Maruti Darshan