मराठी भाषादिना निमित्य आयोजित फोटोथोन - २०१२ ह्या चित्र दौडीस विकिपिडीयंसचा उत्तुग प्रतिसाद लाभला. ह्या उपक्रमातून हजारो चित्रे विकिपीडियास दान म्हणून मिळालीत. ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मराठी विकिपीडियातर्फे आभार.