LAXMI TOURS NEW SANGAVI PUNE : GOA TOUR

तीन रात्र चार दिवस

सहलीची रूप रेखा :-

पहिला - सकाळी ०५.०० वाजता पीक अप करून प्रवास , शिरवळ येथे नास्टा व चहा , कोल्हापूर येथे जेवण व रात्री गोवा पोहोचून जेवण व मुक्काम

दुसरा – सकाळी नास्टा व चहा घेऊन साउथ गोवा जसे (मंगेशी मंदिर, ओल्ड गोवा चर्च, शांता दुर्गा मंदिर, डोना पोल जिथे शिंगमची सुटिंग झाली ) करून संध्याकाळी बोटक्रुझ (डिस्को) करून मुक्काम

तिसरा - सकाळी नास्टा व चहा घेऊन नॉर्थ गोवा जसे (आग्वा फोर्ट , कळंगुट बीच , डॉल्फिन पोइंट ) संध्याकाळी मापसा मार्केट करून मुक्काम

चवथा – सकाळी ०५.०० वाजता चेक आउट करून परतीचा प्रवास व दुपारी राधानगरी अभयारण्यात जेवण व रात्री ०९.०० वाजता पुणे पोहोच

महत्वाची सूचना :-

  1. यात्रेचा एकुण खर्च 10550 /- रुपये प्रती प्रवासी राहील.
  2. अडवान्स रक्कम 3000 /- जमा करून आपली सीट राखीव करावी.
  3. बाकी रक्कम यात्रेच्या १० दिवस आगोदर जमा करावी
  4. जासी बुकिंग होईल तसे सीट नंबर दिले जाईल
  5. यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल
  6. निवास व्यवस्था हॉटेलमध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी
  7. डॉल्फिन पोएन्त, बोटक्रुझ, बोटिंग, फोटो इत्यादी खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
  8. भोजन व्यवस्था शुद्द शाकाहारी आहे पण ऐक कॉम्प्लिमेंटरी भोजन नोन वेज असेल
  9. बस व्यवस्था २x२ पद्धतीची असून जसे सीट झाले तसी असेल जसे टेम्पो ट्राव्हालर वगेरे

संचालक व संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले (कोळी) :- 9975385838 / 9021305060

****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ****

गोवा दर्शन