लक्ष्मी टूर्स आयोजित : नर्मदा परिक्रमा

ही यात्रा कालावधी : (१८ दिवस) पुणे ते पुणे

यात्रेतील पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

ओमकारेश्वर – १२ ज्योतीर्लीगापैकी ४ थे ज्योतीर्लीग, नर्मदा स्नान करून ज्योतीर्लीगाचे दर्शन व पूजन करून नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेऊन, या ठिकाणी ऐक केन मध्ये नदीचे पाणी भरून घ्यायचे आसते, प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे पाणी भरून हे पाणी अमरकंटक येथील कुंडात सोडायचे आसते.

बडवानी – बडवानी येथे राजघाटावर नर्मदा स्नान पूजन करून दत्त मंदिर दर्शन.

श्रीप्रकाशा – येथे त्रिवेणी संगम स्नान करून केवारेश्वर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर फुलवंती महादेव मंदिर,

कंठ्पूर - कंठ्पूर या ठिकाणी नर्मदा अरबी समुद्राला मिळते तेथे नर्मदा स्नान पूजन व नर्मदेची ओटी भरावे

मिठीतलाई – येथे बोटीने प्रवास ४ ते ५ तास येथे नर्मदा स्नान होत नाही

भरूच नीळकंठेश्वर – नीळकंठेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे नर्मदा स्नान

नरेश्वर – नरेश्वर येथे नर्मदा स्नान रंगाअवधूत स्वामीच्या मठाचे दर्शन या मठाला शांतीवन असे ही म्हणतात येथे स्वामीची समाधी स्थान, चरण पादुका व दत्त मंदिर दर्शन .

कर्नाली – येथे नर्मदा स्नान व धनाची देवता कुबेरा श्वराचे दर्शन

गरुधेश्वर – येथे सकाळी नर्मदा स्नान परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीचे दर्शन यांनाच तेम्बो स्वामी संबोधिले जाते तसेच दत्त मंदिर, नर्मदा देवी मंदिर, महादेव मंदिर दर्शन.

सरदार सोरव – प्रशिध सरदार सोरोवर द्याम

महेश्वर – अहिल्याबाई होळकरांची ही वैभवशाली राजधानी. येथे नर्मदा नदी वर तीस-चाळीस घाट आहेत. मुख्य घाटाचे नवा अहिल्या घाट ह्या घाटावर स्नान करून, शिव मंदिर व कितेक वर्ष अखंड तेवत असणारे आकरा नांदी दीप दर्शन.

इंदोर – अन्नपूर्णा मंदिर दर्शन

उज्जैन – महाकालेश्वर १२ ज्योतीर्लीगापैकी ऐक दर्शन

नेमावर – नेमावर हे नर्मदा नदीचे नाभी स्थान समजले जाते येथे नर्मदेची ओटी भारतात येताना वाटेत पौराणिक महत्यव व काला कुसरी असल्लेले महादेव मंदिराचे दर्शन.

बुदानी घाट – नर्मदा स्नान व राम मंदिर दर्शन

बेडा घाट - धुव्वा धार धब धबा बघणे व चौन्सट योगिनी दर्शन

अमरकंटक – येथे नर्मदा माईची शत्रोक्त पूजन करून ओटी भरायची प्रथा आहे. येथे कपिल धारा १०० फुटावरून कोसळनारा धब धाबा, कपिल ऋषीनी तपश्चर्या केलेले ठिकाण, कपिलेश्वर महादेव मंदिर दर्शन, माईका बगिच्या, श्री यंत्र महा मेरू मंदिर बघून सोनानाद धब धाबा दर्शन

दिंडोरी- येथे घाटावर नर्मदे स्नान व पूजा

माहाराजपूर – येथे सकाळी स्नान व मंदिर दर्शन महाराज पूर हे श्री ब्र्हस्पती चे ध्यान साधेनेचे ठिकाण नर्मदा, बंजारा व तवा नदी यांचे त्रिवेणी संगम आहे

होऊशांगा बाद – येथे घाटावर स्नान पूजन नर्मदा देवी, श्री रामचंद्र, श्री हनुमान, शनी देव व श्री भगवान जगनाथ या प्रीचीन मंदिराचे दर्शन

ओमकारेश्वर – येथे नर्मदा परिक्रम संपन्न झाली म्हणून संकल्प पूर्तीची पूजा . ओमकारेश्वराचे दर्शन व महाप्रसाद. माईची काढाई आर्थात कुमारिका पूजन.

महत्याची सूचना :-

  • देवी नार्मादामाई ची परिक्रमेचा पवित्रा संकल्प ओमकारेश्वर येथे पूजा अर्चना सह प्रारंभ होईल. येथे ब्राह्मणाकडून नर्मदेचा अभिषेक करून नर्मदेचे पाणी आपल्या सोबत घेऊन यात्रा सुरु व येथेच येऊन परिक्रमा पूर्ण होईल.
  • यात्रा 2x2 लक्झरी सीलिपर बसने व बैठक व्यवस्था बुकिंग प्रमाणे असेल. (कमी सीट झ्याल्यास जसे सीट तसी गाडी)
  • लक्झरी सीलिपर बस साठी कमीत कमी 30 सीट तरी पाहीजेत कृपया नोंद घ्यावी
  • प्रवास दरोज सकाळी प्रारंभ करून रात्री विश्राम नर्मदेकाठी करण्यात येईल असा प्रयत्न केला जाईल (दररोज ऐक नवीन घाटावर स्नान)
  • प्रवासात दरोज संध्याकाळी नर्मदामाईची आरती व पूजा होईल जो स्वयपाक बनेल त्याचा नैवध्य दाखविला जाईल. शक्य असल्यास शिव महिमा, हरिपाठ याचे पाठ करावे.
  • या यात्रेत मौनच अत्यंत महत्त्वाचे आहे, धूम्रपान , मध्यपान, व्यसनाचा त्याग उत्तम राहील. सकाळ संध्याकाळ ओम नमःशिवाय पंचाक्षरी जाप करावा .
  • यात्रेत जेवणाच्या शुद्धतेचे विशेष लक्ष ठेवला जाईल. चहा नसता , भोजन शुद्ध शाकार्हारी असेल. जेवणात कांदा लसून वर्ज राहील.
  • यात्रेत राहण्याची सोय मंदिर, मठ, धर्मशाळा मध्ये कोमन पदतिचि असेल
  • संपूर्ण यात्रेत नर्मदा आपल्या उजव्या बाजूला राहील. परक्रमा पूर्ण झाल्यावरच नार्मेला ओलांडावे.
  • अनपेक्षित स्थिती मध्ये यात्रा परिवर्तनाचा अधिकार यात्रा प्रबंधाकडे सुरक्षित आहे.
  • परिक्रमेचा सु अवसर श्रद्धावान लोकांचा घडतो. आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास संपूर्ण परिक्रमेत नार्मादामाई एकदा अवश्य दर्शन देते. आपली निष्ठा दृढ हवी.
  • यात्रा प्रारंभ करताना कुमारिकेची पुजेची प्रथा आहे. ७ ते ९ वर्षाच्या कुमारिकेला आपल्या श्रद्धेनुसार कपडे अणु शकता. यात्रा संपूर्ण झाल्यावर कन्या भोजन करण्यात येते तेव्हा ही कुमारिका पूजन होते.
  • समुद्र तारणाच्या वेळेस नावेनी पार करते वेळी नाविकाला धोतर कुर्ता अथवा पायजमा श्रद्धेने ध्यावे . नार्मादामाईची ओटी भरण्याची प्रथा आहे. अमरकंटकला दोन स्थानी ,(1) माई की बगिया व (२) उगमस्थल दोन्ही जागी साडी चोळीची प्रथा आहे.
  • यात्रेचा एकून खर्च 000/- प्रती प्रवाशी असून, अडवांस 000/- व एक आधार झेरोक्स देऊन आपली सीट राखीव करावी.
  • बस मध्ये सीट बुकिंग प्रमाणे दिले जातील .
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अद्वांस परत मिळणार नाही , पण बदली प्रवासी चालेल
  • पूजा, अभिषेक, बोटिंग हे सहल खर्चात सामाविस्ट नाही .
  • दोन लाखाचा अपघाती विमा एक वर्ष व्यालीडीटीचा फ्री दिला जाईल
  • रोज दोन बोटल पाणी दीले जाईल

आमचे विशीष्ट :-

  • अनुभवी मार्गदर्शक व संपूर्ण यात्रेत धार्मिक वातावरण
  • परीक्रमे दरम्यान धार्मिक मार्गदर्शन
  • प्रत्येक प्रवाश्या कडे वैयक्तिक लक्ष
  • संयमी, मनमिळाऊ, आनंदी, उत्साही , अनुभवी व्यवस्थापक

संपर्क : पूनम : 9028022445

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9021305060 / 9975385838

****हा संदेश तुमच्या संपर्कातील व्यक्तीपर्यंत पोहोचवणे जेणेकरून त्यांचा योग आला असेल तर ही परिक्रमा होईल****

नर्मदा परीक्रमा