STATUE OF UNITY (GUJARAT)

दार महीन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी (फिक्स)

यात्रा कालावधी : (6 दिवस) दिनक :

सहलीतील प्रेक्षणीय स्थळे

अह्मदाब - साबरमती आश्रमवअक्षर धाम

भरुच ‌ - श्री नीळ कंटेश्वर मंदीर, नर्मदा पार्क

पोईच्या - श्री निळकंट घाम, स्वामी नारायण मंदीर

पावागड - श्री महाकली मंदीर, (51 शक्ति पिठापैकी येक) , रोपवेने प्रवास

चम्पानेर - चम्पानेर किल्ला व ईतर येतिहसिक स्थळे

नर्मदा सरोवर - सरदार वल्लभभाईपटेल यांची जगात सर्वात उंच मूर्ती (Statue of Unity)

डकोर - रण छोड दास मंदिर

महत्वाची सूचना :-

  • यात्रेचा एकून खर्च xxxxxx/- रुपये प्रती प्रवासी राहील
  • आडवांस रक्कम xxxxx/- व आपले आंधार कार्ड झेरोक्स जमा करून आपली सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम यात्रेच्या २० दिवस आगोदर जमा करून दिनवार कार्यक्रमाची परत घेणे
  • जाताना व येताना रेल्वे स्लीपर क्लास/बस स्लिपर क्लास नोन येसी व स्थानिक प्रवास लक्झरी बसने राहील
  • निवासाची सोय डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम कपल असल्यास दोन प्रवासी व सिंगल असल्यास तीन प्रवासी
  • रेल्वे/बस प्रवासा व्यतिरिक्त चहा , नस्टा , भोजन शुद्ध शाकाहारी असून रोज दोन बोटल पाणी दिले जाईल
  • पावागड येथील रोपवे / स्टाचू ऑफ युनिटी प्रवेश फी , जीप सफारी , बोटिंग , पालकी, लोकल रिक्षा यात्रा खर्चात सामाविस्ट नाही
  • सहलकाळात जीवित अथवा वित्तहानीची जवाबदारी ज्यांची त्यांच्यावर राहील पण दोन लाखाचा अपघती विमा एक वर्ष व्यलीडीटीचा फ्री दिला जाईल.
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास आडवांस परत मिळणार नाही ही नोंद घ्यावी
  • रेल्वे तिकीट १४० दिवस आगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच राखीव करावी

संपर्क :–

संचालक - माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले :- 9021305060 / 9975385838