लक्ष्मी टूर्स : नवी सांगवी – पुणे

रंगीला राजस्थान

(मेवाड व मारवाड एकत्र)

यात्रा कालावधी : (१४ दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

  • माउंट आबू – ब्रम्हाकुमारी आश्रम , गुरु शिखर , दिलवाडा मंदिर, अर्बुजा देवी मंदिर
  • उदयपुर - साहेलीयौकी बाडी , एकलिंगजी मंदिर, नाथद्वारा मंदिर , महाराणा प्रताप स्मारक , सिटी प्यालेस, पिचोला लेक , हळदी घाटची लढाई
  • जोधपूर - उमेद भवन , मेहरांगड किल्ला , जसवंतथडा ,मंडोर गार्डन
  • जैसलमेर - जैसलमेर किल्ला , जैसलमेर मध्ये हवेल्या , पटवाकि हविली,
  • जयपूर - हवामहल , जन्तर मंतर , अमेर प्यालेश, गुलाबी शहर व किल्ला
  • बिकानेर - बिकानेर किल्ला
  • साम - उंटावरून वाळवंटात सफर, रात्री राजस्थानी कल्चरल प्रोग्राम, तंबू निवास
  • कुलथारा - एक भग्न गाव
  • देशनोक - करणी माता मंदिर (एक अनोखे उंदराचे मंदिर) .
  • पुष्कर - भारतातील एकमेव ब्रम्हदेव मंदिर, बिंदू सरोवर
  • अजमेर - ख्वाजा गरीब नवाज मोईनिद्दिन चिस्तीयांचा दर्गा
  • चित्तोडगढ - चित्तोड किल्ला, कीर्ती स्तंभ, पदमिनी प्यालेस, मीराबाई मंदिर

महत्वाच्या सूचना :-

  • यात्रेचा ऐकून खर्च xxxxx/- रुपये प्रति प्रवासी राहील. त्यामध्ये साईड सीन टिकट, गाईड चार्ज, लाईट/साऊड शो टिकट, साम चे टिकट व मिनरल वाटर सह
  • अडवान्स रुपये xxxxx/- , ऐक फोटो व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • जसे बुकिंग होईल त्या प्रमाणे बस मध्ये सीट क्रमांक दिले जातील.
  • बाकी रक्कम यात्रेच्या २० दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही
  • यात्रा कालावधीमध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाष्टा , भोजन शुध्द शाकाहारी आहे
  • मिनरल वाटरची सोय , ऐक लाखाचा अपघाती विमा पॉलिसी
  • जाता – येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
  • निवास व्यवस्था डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी दोन प्रवासी
  • रेल्वे तिकीट ४ महिने अगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क :–

संचालक - माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले :- 9021305060 / 9975385838

नोट – १० व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तीचा ग्रुप तुमचा, स्थळ तुमचे, तारीख तुमची व समाधान पूर्वक नियोजन आमचे ........ !

पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर संपर्क साधावा

RANGILA RAJASHTAN