!!श्री गजानन प्रसन्न!!
लक्ष्मी टूर्स : नवी सांगवी – पुणे
आयोजीत : गोकर्ण महाबळेश्वर व मुरुडेश्वर
यात्रा कालावधी : (6 दिवस)
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
गोकर्ण – रावणाने कठोर तपश्चर्या करून मिळविलेले आत्मलिंग दर्शन तसेच वेंकटरमण मंदिर, गणेश मंदिर व कोटी तीर्थ दर्शन
हुबळी - श्री शिद्धरुद्ध स्वामी मठ दर्शन
मुरुडेश्वर - १४० फुट उंच शंकराची अप्रतिम मूर्ती व ३०० फुट उंचीचे गोपूर प्रेक्षनिय आहे
ओम बीच - ओम आकाराचे समुद्र किनारा
सिरशी - मारीक्म्बा माता मंदिर
वरधहल्ली - श्रीधर स्वामीचे श्रीधराआश्रम
सहस्त्रलिंग - शाल्मली नदीच्या प्रवाहामध्ये पुरातन काळी कोरलेले ऐक हजार शिवलिंगाचे दर्शन
येड्गुंजी - ऐक भव्य गणपती मंदिर
जोग फाल्स - जोग फाल्स हा धबधबा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा आहे
महत्वाची सूचना
संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले : 9975385838 / 9021305060
नोट : १० व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तीचा ग्रुप तुमचा, स्थळ तुमचे, तारीख तुमची, व समाधान पूर्वक नियोजन आमचे ..... !
****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ****
2025 © Technopia. ALL Rights Reserved. Privacy Policy | Terms of Service