वैष्णोदेवी – श्रीनगर – गुलमर्ग - जम्मू – शिवखोडी . अमृतसर सह
यात्रा कालावधी : 13 दिवस दिनक : सहल खर्
सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे
जम्मू - रघुनाथ मंदिर दर्शन
कटरा - माता वैष्णोदेवी , भैरोनाथ मंदिर १४ + १४ कि मी पायी प्रवास
शिवखोडी - प्रसिद्ध शिवमंदिर गुफा याला मिनी अमरनाथ म्हणतात
अमृतसर - सुवर्ण मंदिर , वाघा बॉर्डर , जालियानवाला बाग.
उज्जैन - श्री महाकालेश्वर दर्शन, श्री काळभैरव दर्शन व साईड सीन
पत्नी टोप - नाग मंदिर, थंड हवेचे ठिकाण
गुलमर्ग - हिरव्यागार कुरणाने व बर्फाने आच्छादलेले डोंगर, रोपवे ने बर्फात खेळण्याचे ठिकाण
सोनमर्ग - भारतातील नंदनवन, जणू स्वर्गच
श्रीनगर - शिकार राईड, निशांत गार्डन, चष्मेशयाई, शालीमार गार्डन, मुघल गार्डन, ईत्यादी
महत्वाची सुचना :-
संपर्क : हेमा : 9028022446
संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9021305060 / 9975385838
2025 © Technopia. ALL Rights Reserved. Privacy Policy | Terms of Service