तिरुपती बालाजी दर्शन

यात्रा कालावधी (05 दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

तीरुमाल्ला - श्री बालाजी दर्शन , पाप विनासम, आकाश गंगा, इत्यादी

तिरुपती - श्री पद्मावती दर्शन , कपिलधारा, इस्कॉन टेम्प्ल, इत्यादी

कालहस्ती - श्री कालहस्ती मंदिर (राहू व केतू ग्रह दर्शन)

वेल्लोर - श्री नारायणी धाम दर्शन (गोल्डन टेम्पल)

कानिपक्क्म - गणपतीचे ऐक भव्य मंदिर (श्री कानीपाक्कम विनायक दर्शन)

महत्वाची सुचना :-

  • यात्रेचा एकुण खर्च प्रति प्रवासी रु. xxxx/- प्रती प्रवासी
  • सदर सहलीचा अडव्हान्स पुर्वी रु xxx/- व ऐक आधार कार्ड झेरोक्स जमा करुन आपली सीट राखीव करावी.
  • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हान्स परत मिळणार नाही .
  • जातना येता रेल्वे Non AC स्लिपर क्लास टीकिट व स्थानीक प्रावास बसने
  • सर्व निवास व्यवस्था हॉटेल मध्ये प्रत्येकी कपल असल्यास दोन प्रवाशी सिंगल असल्यास तीन प्रवाशी एका रूम मध्ये .
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चाह , नास्ता , भोजन शुद्ध शाकाहारी आहे
  • सहल खर्चात बालाजी दर्शन पास सोडुन , स्थानिक प्रवेश फी, गार्डन फी ई. समावेश नाही

संपर्क माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले : 9975385838 / 9021305060

तिरुपती बालाजी दर्शन