अष्टविनायक दर्शन शास्त्रोक्त पद्धतीने

अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा विधी / मार्ग खालील प्रमाणे साध्य होऊ शकेल
यात्रेचे नियम आणि माहिती.
१) अष्टविनायक यात्रा हि शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास ती सफल होते.
२) यात्रा मार्ग हि खालील प्रमाणेच क्रमवारीत असावी.
३) सुरवात हि मोरगाव आणि शेवट हा मोरगाव ला येउनच अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण होते.
४) प्रवासा दरम्यान कोण्याच्याही घरी ( नातेवाईक , मित्र ) थांबू नये किवा परत घरी येऊन यात्रेला जाऊ नये.
५) मार्केट मध्ये खूप टुरिस्ट कंपनी आहेत पण त्या तुम्हाला योग्य क्रमवारी प्रमाणे यात्रा करवत नाहीत.
६) या यात्रेसाठी तुम्हाला ३ दिवस आणि २ रात्री एवढा वेळ लागेल.
७) हि यात्रा करताना तुम्हाला काहीच थकवा जाणवणार नाही, बाप्पा तुमचे सगळ्या अडचणी आणि प्रवासातील विघ्न दूर करतील.याचा अनुभव तुम्हाला येईल.
८) मनोभावे केलेल्या यात्रेची पूर्णाहुती जेव्हा मोरगाव स्थळी पूर्ण होईल, तेव्हा पूर्ण समाधान आणि आनंद याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.
पुण्याहून अष्टविनायक यात्रेला आरंभ

१) पुणे ते मोरगाव अंतर ( मोरेश्वर ) -- मार्ग-
प्रवास वेळ - सकाळी ७ ते ९

२) मोरगाव ते सिद्धटेक ( सिद्धिविनायक )
प्रवास वेळ - सकाळी १०.३० ते १

३) सिद्धटेक ते पाली ( बल्लाळेश्वर )

प्रवास वेळ - दुपारी १.३० ते ५

४) पाली ते महड ( वरदविनायक )
प्रवास वेळ - संध्याकाळी ६.०० ते ७
५) महड ते लोणावळा/पुणे – मुक्काम

प्रवास वेळ - रात्री ७.०० ते ८.३०

दिवस दुसरा -
६) लोणावला ते थेऊर ( चिंतामणी )
प्रवास वेळ - सकाळी ८.०० ते १०.३०
७) थेऊर ते लेण्याद्री ( गिरिजात्मज ) मुक्काम
प्रवास वेळ - सकाळी ११.४५ ते ०३.३०

दिवस तिसरा -
८) लेण्याद्री ते ओझर ( विघ्नहर ) -
प्रवास वेळ - सकाळी ७.३० ते ८.००

९) ओझर ते रांजणगाव ( महागणपती )
प्रवास वेळ - सकाळी ९.०० ते ११.१५

१०) रांजणगाव ते मोरगाव ( मोरेश्वर )
प्रवास वेळ - सकाळी ११.४५ ते २.३०

११) मोरगाव ते पुणे
प्रवास वेळ - दुपारी ४.३० ते ६.४५

आधिक महीतीसठी : 9028022445