लक्ष्मी टुर्स : नवी सांगावी, पुणे - आयोजीत

चार धाम (गंगोत्री – यमुनोत्री – केदारनाथ – बद्रीनाथ) हरिद्वार सह

यात्रा कालावधी : १४ दिवस यात्रा दिनांक : xxxxxxxxxxxxxx यात्रा खर्च : xxxxxx ०/-

यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे

गंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान

येमुनोत्री - येमुनोत्री मंदिर दर्शन जाता – येत ७+७ किमी पायी प्रवास

केदारनाथ- १२ ज्योतीर्लीगापैकी ऐक जाता – येत १९ + १९ किमी पायी प्रवास

बद्रीनाथ - चार धाम पैकी ऐक बद्री विष्णू मंदिर

मना - महर्षी व्यास यांनी महाभारत व ४ वेद सांगितलेले ठिकाण, व्यास गुफा व सरस्वती उगमस्थान

हरिद्वार - गंगा स्नान , गंगा आरती, मनसादेवी व चंडी देवी रोपवेने

ऋषीकेस - राम झुला , लक्ष्मण झुला व स्वर्गाश्रम

कनखल - दक्ष प्रजापतीने महायज्ञ केलेले ठिकाण

त्रियुगी नारायण - शंकर पार्वती विवाहस्थळ

पंच प्रयाग - नंद्प्रयाग , विष्णू प्रयाग, कर्ण प्रयाग , देव प्रयाग , रुद्र प्रयाग

महत्वाची सूचना :-

 • यात्रेचा एकून खर्च रु. xxxxxxxx०/- प्रती प्रवासी आस आहे
 • सदर सहलीचा आडवांस रु. xxxx०/- व ऐक आधार कार्ड झेरोक्स देऊन सीट बुक करावी
 • बाकी रक्कम यात्रेच्या २० दिवस आगोदर जमा करून सविस्तर प्रोग्रामची परत घ्यावी
 • भोजन व्यवस्था - चहा, नास्टा,. भोजन शुद्ध शाकाहारी आहे (रेल्वे/विमान प्रवासात ही सोय नाही)
 • उपवासाची वेगळी सोय नाही, प्रत्येकाला दोन बॉटल पाणी रोज दिले जाईल
 • निवास व्यवस्था डिलक्स हॉटेलमध्ये कपल असल्यास दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी – ऐक रूम
 • प्रवास व्यवस्था, हरिद्वारते हरिद्वार बसने प्रवास जसे सीट तसी बस केले जाईल,
 • दोन लाखाचा अपघाती विमा ऐक वर्ष व्यालीडीटिचा फ्री दिला जाईल
 • यात्रेला येणे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल (अटी लागू)
 • प्रतिकूल हवामान, / निसर्ग यावर यात्रा अवलंबून असल्यामुळे आयोजक आपल्या यात्रेचे कार्यक्रम/मुक्कामाची

ठिकाणे आयत्या वेळी बदलू शकतात त्याचे अधिकार यात्रा आयोजकांना आहेत

 • सहल खर्चात पिट्टू , घोडा, हेलिकॉप्टर, डोली , रोपवे, पूजा, अभिषेक, स्थानिक प्रवेस फी जसे गार्डन ,

बोटिंग इत्यादी समावेस नाही

संपर्क : हेमा – 9028022446

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले 9028022445 / 9975385838