चार धाम यात्रा (उत्तराखंड) (पुणेदिल्लीपुणे विमान स्व खर्चाने रेल्वे तिकीट वजा होईल)

यमुनोत्री – गंगोत्री – केदारनाथ - बद्रीनाथ - हरिद्वार सह

यात्रा दिनांक : xx/xx/2024

यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे

गंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री

येमुनोत्री - यमुनोत्री मंदिर दर्शन जाता – येता 7+7 किमी पायी प्रवास

केदारनाथ - १२ ज्योतिर्लिंगा पैकी ऐक जाता-येता 16+16 किमी पायी प्रवास (गौरीकुंड ते गौरीकुंड)

बद्रीनाथ - चार धामापैकी ऐक बद्री विष्णू मंदिर

मना - महर्षी व्यास यांनी महाभारत व ४ वेद सांगितलेले ठिकाण, व्यास गुफा व सरस्वती उगमस्थान

हरिद्वार - गंगास्नान, गंगेची आरती, माणसादेवी व चंडी देवी रोपवेने

ऋषिकेश - राम झुला , लक्षमण झुला, स्वर्गाश्रम

त्रियुगीनारायण - शंकर पार्वती विवाहस्थळ (केदारनाथ दर्शन करुन वेळेत आले तरच हे येथे जाता येते)

पंच्प्रयाग - नंदप्रयाग , विष्णूप्रयाग , कर्णप्रयाग , देवप्रयाग , रुद्रप्रयाग (बस मध्ये बसुनच दर्शन)

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकूण खर्च xxxx /- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये xxxx /-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • बुकिंग करताना जे विमान प्रवासाचे भाडे आहे ते अडव्हांस मध्ये द्यावे लागेल या तुम्ही विमान तिकीट काडले असाल तर त्याची कॉपी जमा करावी
  • बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक व रेल्वे तिकीट ध्यावे .
  • लहान मूल 5 वर्षा पर्यन्त बिलकुल फ्री , 11 वर्षा पर्यन्तच्या मुलांना 30 % डिसकाऊंट व 11 वर्षाच्या पुढे फुल्ल तिकीट
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
  • ही यात्रा प्रतिकूल हवामान, निसर्ग यावर अवलंबून असल्याने यात्रा आयोजकाने कार्यक्रम अथवा मुक्कामाची ठिकाणे आयत्या वेळी बदलू शकतात
  • आपातकालीन परीस्थीतीमुळे ठरावीक वेळेपेक्षा जास्त दिवस लागले किंव्हा परतीच्यावेळी विमन/रेल्वे निघुन गेली तर तो खर्च वेगळा ध्यवा लागेल
  • प्रतिकूल हवामान व निसर्ग यावर यात्रा अवलंबून असल्याने यात्रेकरु स्वताच्या जवाबदारिने हि यात्रा करावी लागेल आयोजक व सयोजका वर कसलीही जवाबदारी रहाणार नाहि ह्याची नोंद घ्यावि व आयोजकास सहकार्य करावे ही विनंती
  • केदारनाथ मंदिरा जवळ परिस्थिती नुसार मुक्काम झाला तर त्याचा खर्च स्वता प्रवाश्यानी करायचा आहे
  • हॉटेलच्या नियमांनुसार चेक ईन/चेक आऊट करावे लागेल , लवकर चेक ईन या उशीरा चेक आऊट करायचे असेल तर हॉटेल टेरिफ नुसार वेगळा खर्च द्यावा लागेल
  • रेल्वेची तिकीट बुकिंग 120 दिवस आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
  • रेल्वे/विमान रिझर्वेशन संगणीकृत असल्याने तिकिटावर असेल तोच बर्थ स्वीकारावा लागेल, व रेल्वे प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
  • रेल्वे तिकिटाची दर वाढ झाल्यास आगाऊ रक्कम रेल्वे प्रवासात रेल्वे अधिकार्‍याला भरून सहकार्य करावे
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे/विमान रद्द, नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे
  • अधिकार राखुन ठेवला आहे.
  • प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
  • केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
  • , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
  • कन्ही मंदिरे या स्थळे वेळेनुसार कुठे बंद दया र्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही

यात्रा खर्चात समविस्ट आहे

  • निवास व्यावस्था हॉटेल मध्ये स्वयंत्र रूम तिन या चार प्रवासी अशी असेल. सिंगल प्रवासी सिंगल रूम असल्यास रूम खर्च अर्धा द्यावे लागेल

  • अपघाती विमा यात्रा कालावधि साठी दिला जाईल
  • रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवण शुद्ध शाकाहार.उपासाची वेगळी सोय नाही व रोज एक बोटल बिसलरी पाणी
  • जाता – येता प्रवास रेल्वे नॉन एसी स्लिपरक्लासने. AC-3 पाहिजे असल्यास 2500/- वेगळे ध्यावे लागतील
  • स्थानिक प्रवास लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर Non AC पण असेल

यात्रा खर्चात समविस्ट नाही

  • घर ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन ते घर प्रवास खर्च
  • रेल्वे प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
  • येमुनेत्री व केदारनाथ येथील घोडा / फालकी /हेलिकॉप्टर / डोली / ईत्यादी , केदारनाथ येथील मुक्काम व जेवण्याखाण्याचा खर्च
  • पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही

संपर्क : हेमा 9028022446 / प्रवीण 9028022447

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले 9028022445 - WhatsApp / 9975385838 – Gpay or Phonepay

हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक होईल.

Chardham Uttarakhand