कमी व आकर्षक दरात सुंदर निसर्ग रम्य सहल

कालावधी : xxxxx ते xxxxx (07 दिवस) यात्रा खर्च xxxxx/- प्रत्येकी

मुक्काम : सिंगापूर - 3 रात्र मलेशिया – 3 रात्र

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

 • सिंगापूर -सिंगापूर सीटी टूर, फ्लायओव्हर, युनिवर्सल स्टुडिओ, नाईट सफारी

सेन्टोसा आयलंड. व मार्केट

 • मलेशिया -जेन्तिग आयलंड, कोलालाम्पूर सीटी टूर, ट्विनट टावर, बाटु क्वेस

व मार्केट

महत्वाच्या सूचना :-

 • xxxx /- व पास पोर्ट फोटो कॉपी जमा करून सीट राखीव करावी
 • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही ही नोंद घ्यावी
 • निवास व्यवस्था त्री स्टार हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी दोन प्रवासी
 • बाकी रक्कम यात्रेच्या ३० दिवस आगोदर जमा करावी.
 • सहल खर्चा व्यतिरिक्त जी स टी ५% आगाऊ देणे आहे
 • विमान तिकीट व विजासाठी आपली सीट आजच बुक करावी.
 • हॉटेल चेक ईन दुपारी १४.०० वाजत व चेक औट सकाळी ११.०० वाजता आहे.

यात्रा खर्चात समाविष्ट आहे:-

 • मुंबई ते मुंबई विमान तिकीट
 • २ रात्र मुक्काम कोलालाम्पूर
 • 1 रात्र मुक्काम जेन्टीगहायलंड
 • ०३ रात्र मुक्काम सिंगापूर
 • आर्धा दिवस कोलालाम्पूरसिटी टूर
 • रोज नास्टा , चहा, दुपारी जेवण व रात्री जेवण इंडिअन रेस्टॉरंट मध्ये वेज/नोन वेज.
 • पूर्ण दिवस गेंटिंग हायलंडकेबल कार तिकीट, स्नो पार्क तिकीट
 • पूर्ण दिवस युनिवर्सल स्टुडीओ एन्ट्री तिकीट सहित
 • आर्धा दिवस सिंगापूर सिटी टूर व फ्लायओवर
 • सिंगापूर नाईट सफारी
 • सिंगापूर व कोलालाम्पूर बाय रोड
 • वरील येटीणारी प्रमाणे सर्व साईड सीन व गाईड तिकीट सह
 • सिंगापूर – मलेशिया टुरिस्ट विजा
 • पुणे ते पुणे संयमी, मनमिळाऊ, अनुभवी, सहल व्यावाथापक (20 लोकांपेक्षा जास्त असतील तरच)

यात्रा खर्चात समाविष्ट नाही :-

 • हॉटेल टीप, लोन्ड्री, टेलेफोन,व ईतर वयक्तिक खर्च
 • सर्विस टेक्स ५.०० % संपूर्ण बिलावर
 • पुणे ते मुंबई ऐरपोर्ट ड्रोप व पिकउप
 • पाण्याची वेगळी सोय नाही .

संपर्क व संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले 9028022445 / 9975385838

सिंगापूर , मलेशिया