बेंगलोर – उटी – मैसूर – कोडाईकेनल

यात्रा कालावधी : (०९ दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

बेंगलोर - बुल टेम्पल , कब्बन पार्क , लाल बाग , इस्कॉन टेम्पल , टेक्नीकल मुझीयम

उटी - (क्वीन हील स्टेशन ) बंदीपूर नेशनल पार्क , वाटर फाल , टी गार्डन , ल्याम रॉक

उटी लेक , रोज गार्डन

कोर्णूर - टोय्य ट्रेन सफारी

मैसूर - चामुंडा हील , मैसूर झू , मैसूर प्यालेस , ब्रान्दावन गार्डन

श्रीरंग पट्टण - टिपू सुलतान ची राजधानी किल्ला , दरिया दौलत बाग

कोडाई केनल - ग्रीन व्याली वीऊ , पिल्लर्स रॉक , बेर्जीम लेक

महत्वाच्या सूचना :-

  • यात्रेचा ऐकून खर्च xxxxxx/- रुपये प्रति प्रवासी राहील.
  • अडवान्स रक्कम रुपये xxxxx/- व ऐक फोटो, आधार कार्ड झेरोक्स जमा करावी
  • बाकी रक्कम यात्रेच्या २० दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही
  • यात्रा कालावधीमध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाष्टा , भोजन शुध्द शाकाहारी आहे
  • जाता – येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
  • यात्रा खर्चात फक्तप्रवास – निवास – भोजन व मिनरल वाटरची सोय आहे
  • निवास व्यवस्था डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी आहे
  • रेल्वे तिकीट ४ महिने अगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क :–

संचालक - माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले :- 9021305060 / 9975385838

नोट – १० व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तीचा ग्रुप तुमचा, स्थळ तुमचे, तारीख तुमची व समाधान पूर्वक नियोजन आमचे ........ !

बेंगलोर - उटी - मैसूर