!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

***अनोखा आंध्र सहल ***

यात्रा कालावधी (०८ दिवस/०७ रात्र)

दिनाक : (फोन करून विचारणे)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

 • विशाखापट्टणम सब मरीन मुझीयम, बोरा केव्ह्ज, आरकू व्हाली, कैलासगिरी, रीसिकोंडा बीच.
 • कुरवपुर -भगवान श्री दत्तात्री यांचे कलीयुगातील पाहिलं अवतार श्रीपादश्रीवल्लभ यांची

कृष्णा नदी कटावरील तपो भूमी.

 • मंत्रालय -राघवेंद स्वामी मठ
 • पंचदेव पहाड -श्री दत्तात्रे यांचे पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्म भूमी
 • पिठापूर -भगवान श्री दत्तात्री यांचे कलियुगातील पाहिलं अवतार यांचे जन्म स्थान.
 • काकिनाडा -कुकटेश्वर मंदिर, पद्गया तीर्थ क्षेत्र, काकिनाडा बीच व उफाडा
 • आन्नावराम -श्री सत्यनारायण मंदिर दर्शन

महत्वाची सूचना

 • यात्रेचा एकून खर्च xxxxx /-रुपये प्रति प्रवासी राहील
 • अडव्हांस रक्कम रुपये xxxxxx/-, एक फोटोवआधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
 • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
 • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही.
 • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी बिसलरी पाण्यासहित
 • जाता – येत प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने/कमी सीट झाल्यास जसे सीट तसी गाडी
 • निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्ररूम प्रत्येकी दोन प्रवासी
 • पूजा अभिषेक, बोटीने प्रवास, एन्ट्री टिकट, फोटोग्राफी सहल खर्चात समाविस्ट नाही
 • रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9975385838 / 9021305060

****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ****

पिठापूर - कुरवपुर - मंत्रा