श्री कर्दळीवन पंच परिक्रमा

एका दिव्य अनुभवाचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी . सोबत श्रीशैल्या येथे श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि श्री भ्रमराम्बा देवी शक्तीपीठाचे दर्शन

कर्दळीवनातील पाच ठिकाण

१- श्री वेंकटेश किनारा

२- श्री अक्कमहादेवी मंदिर

३- श्री अक्कमहादेवी गुहा

४- श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान

५- श्री मार्कंडेय ऋषी तपस्थळ

सूचना :-

१- यात्रेचा ऐकून खर्च ८५००/- रुपये प्रती प्रवासी

२- नाव नोंदणी करताना आपला आधार कार्ड झेरोक्स एक कोपी , एक फोटो व अडवान्स ५०००/- रु भरून आपली सीट राखीव करावी. बाकी रकम यात्रेच्या १५ दिवस आगोदार भरावे

३- प्रवास जाता - येता हैदराबाद ते हैदराबाद रेल्वेने स्लीपर क्लास कोचने व हैदराबाद - श्री शैलम - हैदराबाद बसने .

४- निवास प्रत्यक्ष श्री अक्कमहादेवी गुहेत २ दिवस व श्री शैलम येथे स्वतंत्र रूम ४ प्रवासी धर्मशाळेत

५- भोजन रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा - नास्ता - भोजन शुद्ध शाकाहारी

लक्ष्मि तूर्स तर्फे पहिली परिक्रमा १४/४/२०१६ रोजी सुखरूप जाऊन आल्यानंतर भाविकाचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद व वाढती मागणी पाहून यात्रेच्या विशेष तारखाचे आयोजन व नियोजन श्री माजी सैनिक (सुबेदार) राजेन्द्र यांच्या हाती आहे

संपर्क ;- माजी सैनिक (सुबेदार) राजेन्द्र , ९९७५३८५८३८ / ९०२१३०५०६०


कर्दळीवन पंच परिक्रमा