काशी त्रिस्थळी यात्रा

कमी व आकर्षक दरात सुंदर सहल

यात्रा कालावधी - ०८ दिवस

सहलीत पहावयाची प्रेक्षणीय स्थळे

अलाहाबाद - प्रयाग क्षेत्र त्रिवेणी संगम स्नान , झोपलेला मारुती , अक्षय वट, आनंद भुवन

आयोध्या - श्री राम जन्मभूमी दर्शन , मोतीमहल शरयू नदी घाट , हनुमान गडी, कनक भवन

वाराणसी - गंगा स्नान , काशी विश्वेश्वर दर्शन, अन्नपूर्णा दर्शन, काळभैरव दर्शन , कवडी माता दर्शन, गंगा आरती व घाट दर्शन

सारनाथ - गंगा व गोमती नदी संगमावर भगवान गौतम बुद्धांनी सर्व प्रथम धम्माचे प्रशिक्षण दिलेले ठिकाण

गया - विष्णुपद मंदिर , वत वृक्ष , फल्गु नदी दर्शन

बुद्ध गया - बोधी वृक्ष , थाई व चायनीज बुद्ध मंदिरे

महत्वाची सूचना

  1. अडवान्स रक्कम ३०००/- , ऐक फोटो व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  2. बाकी रक्कम यात्रेच्या 20 दिवस आगोदर जमा करावी
  3. यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल (अटी लागू)
  4. जाता - येता रेल्वे प्रवास स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
  5. निवास व्यवस्था हॉटेल/धर्म शाळा मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी
  6. यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासाव्यातिरिक्त चाह नास्टा , भोजन शुध्द शाकाहारी आहे
  7. पिंड दान , वेणी दान , गंगापुजा , फोटो पूजा , अभिषेक, बोटिंग सहल खर्चात सामाविस्ट नाही
  8. सिनियर सिटीझन साठी ५००/- डिस्काऊंट (वयाची मर्यादा स्त्री ५८ वर्ष तर पुरुष ६० वर्ष) आहे
  9. लहान मुलासाठी ८००/-रुपये डिस्काऊंट (वयाची मर्यादा ५ वर्ष ते ११ वर्ष)
  10. रेल्वे तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले - ९९७५३८५८३८ / ९०२१३०५०६०

***** पर्यटन भिसी चालू आहे अधिक माहितीसाठी ९०२८०२२४४६ / ९०२८०२२४४७ / ९०२८०२२४४८ वर फोन करावे *****

काशी त्रि स्थळी