लक्ष्मि टूर्स : नवी सांगावी – पुणे

आयोजित

वैष्णोदेवी – जम्मू – शिवखोडी . अमृतसर सह

यात्रा कालावधी (१० दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

जम्मू - रघुनाथ मंदिर दर्शन

कटरा - माता वैष्णोदेवी , भैरोनाथ मंदिर १४ + १४ कि मी पायी प्रवास

पतनी टोप - थंड हवेचे ठिकाण, नाग मंदिर किंवा शिवखोडी (दोन्ही पैकी एक )

शिवखोडी - प्रसिद्ध शिवमंदिर गुफा याला मिनी अमरनाथ म्हणतात

अमृतसर - सुवर्ण मंदिर , वाघा बॉर्डर , जालियानवाला बाग.

महत्वाची सुचना :-

  • यात्रेचा एकुण खर्च प्रति प्रवासी रु. xxxxxxx- स्लीपर कोचने.
  • सदर सहलीचा अडव्हान्स पुर्वी रु xxxxxxxx/- जमा करुन आपली सीट राखीव करावी.
  • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हान्स परत मिळणार नाही .
  • सर्व निवास व्यवस्था डीलक्स हॉटेल मध्ये प्रत्येकी २ प्रवाशी एका रूम मध्ये .
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चाह , नास्ता , भोजन शुद्ध शाकाहारी आहे
  • सहल खर्चात वैष्णोदेवी, घोडा, गाडी, रोपवे, पालकी, स्थानिक प्रवेश फी, गार्डन फी ई. समावेश नाही
  • जम्मू काश्मीर मधील वातावरण अनियमिता, स्थानिक बंद , दंगल प्रसंगी यात्रे मध्ये बदल करण्याचे अथवा मुक्कामाची ठिकाणे बदलणे असे सर्व अधिकार यात्रा आयोजकांनी राखून ठेवले आहेत.

रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने अगोदर करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क – माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले : 9975385838 / 9021305060

****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ****