नेपाळ दर्शन आयोध्या व काशी सह

मुक्काम : पोखरा – 2 , काठमांडू -3, आयोध्या - 1, सोनुली – 2 व काशी - 1

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

गोरखपूर – गोरखनाथ मंदिर दर्शन

लुम्बिनी – भगवान गौतम बुध्दाची जन्मभूमी दर्शन

काशी – श्रीविश्वनाथदर्शन , गंगा आरती व घाट दर्शन

काठमांडू – पशुपतीनाथ मंदिर, बुढा नीलकण्ठ, बौध्द स्तूपा व खरेदी .

सागा - सुंदर परिसर व भव्य असी शिव मूर्ती दर्शन

डोलेश्वर महादेव – येथे केदारनाथचे डोके आहे असे म्हणतात

मनोकामना – ऐसिया खंडातील सर्वत मोठे रोपवेने मनोकामना देवीचे दर्शनचन्द्रगिरी – हिल स्टेशन ( रोप वे स्व खर्चाने )

पोखरा – क्वीन सिटी, विंध्यवासिनी मंदिर, फेवा लेक बोटिंग, गुप्तमहादेव, डेविड फाल.

अयोध्या - श्री राम जन्मभूमी मंदिर , हनुमान गडी , शरयू नदी, दशरथ महल

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकूण खर्च xxxx/- प्रत्येकी असून, अडव्हांस रक्कम रुपये एक्सएक्सएक्सएक्सएक्स/-, व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करून यात्रेचे वेळ पत्रक व रेल्वे तिकीट ध्यावे .
  • लहान मूल 5 वर्षा पर्यन्त बिलकुल फ्री , 11 वर्षा पर्यन्तच्या मुलांना 30 % डिसकाऊंट व 11 वर्षाच्या पुढे फुल्ल तिकीट
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल (आटी लागू)
  • रेल्वेची तिकीट बुकिंग 120 दिवस आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
  • रेल्वे रिझर्वेशन संगणीकृत असल्याने तिकिटावर असेल तोच बर्थ स्वीकारावा लागेल, व रेल्वे प्रवासातील संपूर्ण जवाबदारी आप आपली असेल
  • रेल्वे तिकिटाची दर वाढ झाल्यास आगाऊ रक्कम रेल्वे प्रवासात रेल्वे अधिकार्‍याला भरून सहकार्य करावे
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे रद्द, नैसर्गीक आपत्ती, दंगल ग्रस्त वातावरण, राजकीय अडचणी आल्या तर कान्ही ठीकाणे
  • अधिकार राखुन ठेवला आहे.
  • प्रवासात वित्त हानी , जीवित हानी, झाली तर ही जवाबदारी ज्याची त्याची राहील, कान्ही गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास डाक्टरी सल्यानुसार
  • केले जाईल, या ठीकाणी येणारा खार्च प्रवाशाला स्वता करावा लागेल. सहल मध्येच सोडल्यास स्वखर्चाने परतीचा प्रवास करावा
  • , जमा रक्कमेचा कोणताही भाग परत दिला जाणार नाही.
  • कन्ही मंदिरे या स्थळे वेळेनुसार कुठे बंद दया र्शन नाही झाल्यास संस्थापक जबाबदार राहणांर नाही

यात्रा खर्चात समविस्ट आहे

  • निवास व्यावस्था डीलक्स हॉटेल मध्ये कपल असल्यास स्वयंत्र रूम दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी.
  • प्रवासी सिंगल रूम असल्यास रूम खर्च अर्धा द्यावे लागेल
  • अपघती विमा यात्रा कालावधि साठी दिला जाईल
  • रोज नास्टा व चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व रात्री जेवण शुद्ध शाकाहार. व रोज एक बोटल बिसलरी पाणी
  • जाता – येता प्रवास रेल्वे Non AC स्लिपरक्लासने. AC-3 पाहिजे असल्यास 2500/- वेगळे द्यावे लागतील
  • स्थानिक प्रवास AC लक्झरी बसने कमी सीट असल्यास टेम्पो ट्रावलर Non AC पण असेल

यात्रा खर्चात समविस्ट नाही

  • घर ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन ते घर प्रवास खर्च
  • मनोकामना देवी दर्शन रोपवे खर्च, बोटिंग, डान्सबार, प्यारा गल्याडीन, माउंटन विऊ (विमानाने), बोर्डर कस्टम डीवटी आणि एन्ट्री फी यात्रा खर्चात समाविष्ट नाही
  • रेल्वे प्रवासातील चहा नास्टा भोजन पाणी
  • पूजा अभिषेक, स्पे.दर्शन पास, बोटिंग, रोप वे , लोकल रिक्षा , लॉन्डरी, हॉटेल टीप, स्थळे पाहण्याची एंट्री टिकीट, जंगल सफारी, हत्ती सफारी, खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही

संपर्क : हेमा – 9028022446 / प्रवीण - 9028022447

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 - WhatsApp 9975385838 – Gpay or Phonepay

हा संदेश तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना पण द्या जेणेकरून तुमच्या सहकर्याने दुसरयाचे सार्थक होईल.

Nepal Darshan