//हर तीर्थ बारबार गंगासागर एक बार //

लक्ष्मि टूर्स आयोजित

गंगासागर सह कोलकाता , भुवनेश्वर , कोणार्क, पुरी

यात्रा कालावधी १० रात्र ११ दिवस ( ०२ मार्च २०१७ ते १२ मार्च २०१७ )

बुकिंग सुरु आहे

संपर्क :- माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र :- 9975385838 / 9021305060

  • कोलकाता - हावडा ब्रिज , विक्टोरिया मेमोरीअल, बेलूर मट, कालीमाता दर्शन. इत्यादी
  • भुवनेश्वर - लिंग राज मंदिर , कपिलेश्वर मंदिर, उदयगिरी व खंड्गिरी.
  • कोणार्क –सूर्य मंदिर दर्शन , नवग्रह मंदिर
  • चील्कालेक – बोटिंग .
  • कपिल मुनी मंदिर .
  • जगन्नाथ पुरी - जगन्नाथाचे मंदिर , समुद्र किनारा , जगन्नाथाचे रथ, चार धामा पैकी एक .

सूचना

  • यात्रेचा ऐकून खर्च २७५००/- रुपये प्रति प्रवासी राहील.
  • अडवान्स रक्कम रुपये १००००/- बरोबर एक फोटो व आधार कार्ड झेरोक्स जमा करावे
  • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही.
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता , भोजन शुद्ध शाकाहारी आहे .
  • जाता – येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास २x२ लक्झरी बसने
  • निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी दोन प्रवासी
  • गंगापूजन, पूजा , अभिषेक , फोटो , बोटिंग खर्च सहल खर्चात सामाविस्ट नाही .
  • रेल्वे तिकीट बुकिंग ४ महिने अगोदर करावे लागतात , म्हणून आपली सीट आजच बुक करा .